एलआयसीने ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणला ‘विमा प्लॅटिनम प्लॅन’; ३१ मार्च २०२७ पर्यंतच गुंतवणुकीची सुवर्णसंधी
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आपल्या यशस्वी प्रवासाची ७० वर्षे पूर्ण केली आहेत. या ७० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एलआयसीने बाजारात …






