LIC: एलआयसीने ‘वॉशिंग्टन पोस्ट’चा दावा फेटाळला : अदानी समूहातील गुंतवणूक केवळ 0.97 टक्के; सर्व गुंतवणुका नियमांनुसार
LIC : नवी दिल्ली – अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) अदानी समूहातील गुंतवणुकीबाबत केलेल्या वृत्ताने चर्चेला उधाण …






