ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आयुष्यमान वय वंदना योजना’: ७० वर्षांवरील नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा!
केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक योजना सुरू केली आहे. ‘आयुष्यमान वय वंदना …